कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती
कराड : आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे—
- विनायक पावस्कर – भारतीय जनता पार्टी
- झाकीर पठाण – रा.काँग्रेस
- इमरान मुल्ला – बसपा
- राजेंद्रसिंग यादव – यशवंत आघाडी
- गणेश कापसे – अपक्ष
- श्रीकांत घोडके – अपक्ष
- शरद देव – अपक्ष
- रणजीत पाटील – अपक्ष
- बापू लांडगे – अपक्ष
नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत राष्ट्रीय पक्षांचा एकीकडे प्रभाव तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारांची मजबूत उपस्थिती असल्याने कराडची लढत चुरशीची होणार आहे.
Comments
Post a Comment