⭐जनतेसाठी माझा निर्धार — समस्यांच्या आवाजापासून उपायांच्या दिशेने! 🌟 सौ विद्या मोरे💐
🌟
पत्रकार म्हणून मी अनेक वर्षे कार्यरत असून प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि मागण्या माझ्या चॅनलद्वारे प्रामाणिकपणे मांडत आले आहे.
लोकांच्या भावना, अपेक्षा आणि वेदना नेहमीच अग्रक्रमाने समाजापर्यंत पोहोचवल्या.
परंतु आता—
➡️ फक्त समस्या दाखवण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष सोडवण्यासाठी काम करण्याचा दृढ निर्धार केला आहे.
➡️ नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांच्या कायमस्वरूपी समाधानासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी थेट जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी पुढे येत आहे.
🙏 म्हणूनच माझी विनंती — मला एक संधी द्या.
आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची.
🗳️ प्रभाग क्रमांक 7 (ब)
सर्वसाधारण प्रवर्ग — अपक्ष उमेदवार
चिन्ह : पेनाची निब (✒️)
Comments
Post a Comment