कराड नगरपालिका निवडणूक : अध्यक्षपदासाठी ९ जण रिंगणात; नगरसेवक पदासाठी १०९ उमेदवारांची लढत

 
कराड: विद्या मोरे
कराड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ९ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. यामध्ये —

विनायक पावसकर (भाजपा)

झाकीर पठाण (काँग्रेस)

इमरान मुल्ला (बसप)

राजेंद्रसिंह यादव (यशवंत विकास आघाडी)

गणेश कापसे (अपक्ष)

श्रीकांत घोडके (अपक्ष)

शरद देव (अपक्ष)

रणजीत पाटील (अपक्ष)

बापू लांडगे (अपक्ष) — यांचा समावेश आहे.


दरम्यान, नगरसेवक पदासाठी १०९ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले असून १५ प्रभागांमध्ये उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.


 *प्रभागनिहाय वैध उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :* 

प्रभाग १ अ – सुरेखा काटकर, रूपाली माने
प्रभाग १ ब – संजय कांबळे, जयवंत पाटील, हूमेरा शेख

प्रभाग २ अ – नीलम कदम, पद्मजा लाड, भाग्यश्री साळुंखे
प्रभाग २ ब – समीर करमरकर, सुहास पवार

प्रभाग ३ अ – रजिया आंबेकरी, कश्मिरा इंगवले, सारिका देशमुख, निकहत नदाफ, रजनी पवार
प्रभाग ३ ब – प्रवीण पवार, संकेत पवार, रियाज मुजावर, सागर लादे, जावेद शेख, साहेबराव शेवाळे, दाऊद सय्यद

प्रभाग ४ अ – शैला पाटील, स्वाती मोहिते, प्रियांका यादव
प्रभाग ४ ब – अर्चना ढेकळे, शिवाजी रामूगडे, आनंद लादे

प्रभाग ५ अ – अर्चना पाटील, अरुणा पाटील, रेवती बर्गे, मिनाज सुतार
प्रभाग ५ ब – राजेंद्र कांबळे, राहुल भोसले, योगेश लादे, शुभम लादे

प्रभाग ६ अ – वहिदा इनामदार, शारदा माने, सानिया मुतवल्ली, साजिदा मुल्ला
प्रभाग ६ ब – राहील मुतवल्ली, सुनील व्हावळ, अल्ताफ शिकलगार

प्रभाग ७ अ – प्रिया आलेकरी, अंजली कुंभार, वंदना गायकवाड, तेजश्री पाटसकर
प्रभाग ७ ब – अजय कुलकर्णी, मन्सूर खैरतखान, अजय पावसकर, जयंत बेडेकर, विनायक मोहिते, विद्या मोरे

प्रभाग ८ अ – देवयानी डुबल, किशोरी शिंदे, सुनीता साळुंखे
प्रभाग ८ ब – संजय चन्ने, विजय वाटेगावकर

प्रभाग ९ अ – मिनाज पटवेकर, शमीम बागवान
प्रभाग ९ ब – आशुतोष जाधव, समीर पटवेकर, प्रताप साळुंखे

प्रभाग १० अ – आशा मुळे, मनीषा मुळे
प्रभाग १० ब – प्रताप इंगवले, मोहसीन कागदी, नागेश कुरले, सुमित जाधव, यशराज सुर्वे

प्रभाग ११ अ – सुदर्शना थोरवडे, माया भोसले, शुभांगी भोसले, वैष्णवी वायदंडे
प्रभाग ११ ब – पुनम धोतरे, गणेश पवार, अजित भोसले, योगेश वेल्हाळ, अक्षय सुर्वे

प्रभाग १२ अ – तेजस्विनी कुंभार, स्मिता धोत्रे, अनिता पवार, रुकैया मुलानी
प्रभाग १२ ब – गणेश कापसे, वीरेंद्र गुजर, श्रीकांत घोडके, विजय यादव, शाहरुख शिकलगार, जय सूर्यवंशी

प्रभाग १३ अ – कीर्तीका गाढवे, स्मिता हुलवान
प्रभाग १३ ब – आशुतोष डूबल, सिद्धांत पाटील, अमरजीत राजापुरे, राकेश शाह

प्रभाग १४ अ – प्रियांका भोंगाळे, वर्षा वास्के
प्रभाग १४ ब – शिवाजी पवार, इंद्रजीत भोपते, किरण सूर्यवंशी

प्रभाग १५ अ – दया गायकवाड, पुनम घेवदे, योगिता जगताप
प्रभाग १५ ब – अख्तरहुसेन आंबेकरी, नईम पठाण, विश्वनाथ फुटाणे
प्रभाग १५ क – सुप्रिया खराडे, हसीना मुल्ला, संगीता शिंदे

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार