सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीसार्वत्रिक निवडणूक 2026 उरलेले उमेदवार
कराड विद्या मोरे. आज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी रिंगणात उरलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, दुसरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔵 जिल्हा परिषद गट
54. पाल
माधवराव निवृत्ती काळभोर – भाजपा (कमळ)
नयनेश बाबुराव निकम – शिवसेना (धनुष्यबाण)
देवराज बाबासाहेब पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (तुतारी)
शंकर सुखदेव वायदंडे – बसपा (हत्ती)
सविता भागवत कणसे – अपक्ष (रिक्षा)
देवराज धोंडीराम पाटील – अपक्ष (दोरउडी)
55. उंब्रज
रणजीत जगन्नाथ कदम – मनसे (रेल्वे इंजिन)
रणजीत कृष्णराव जाधव – भाजपा (कमळ)
संग्रामसिंह जयवंतराव जाधव – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
सुनील प्रकाश पाटील – शिवसेना (उबाठा) (मशाल)
महादेव दिनकर साळुंखे – शिवसेना (धनुष्यबाण)
56. मसूर
सोमनाथ रमेश चव्हाण – शिवसेना (धनुष्यबाण)
मानसिंगराव वसंतराव जगदाळे – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
लालासाहेब विष्णुपंत जगदाळे – भाजपा (कमळ)
प्रमोद भगवान गायकवाड – अपक्ष (नारळ)
सचिन उर्फ कुलदीप क्षीरसागर – अपक्ष (कपबशी)
57. कोपर्डे हवेली
स्वाती शैलेश चव्हाण – भाजपा (कमळ)
स्वाती सोमनाथ पवार – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
विद्या रामकृष्ण वेताळ – अपक्ष (कपबशी)
58. सैदापूर
अमर अनिल तुपे – रा.कॉ. (घड्याळ)
मिलिंद लक्ष्मण वाघमारे – शिवसेना (धनुष्यबाण)
सागर भीमराव शिवदास – भाजपा (कमळ)
अनिकेत लालासो साळुंखे – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
धर्मेंद्र सायबू कांबळे – अपक्ष (किटली)
नरहरी श्रीरंग जानराव – अपक्ष (नारळ)
सचिन दादासो नांगरे – अपक्ष (शिट्टी)
59. वारुंजी
दिपाली प्रमोद पाटील – भाजपा (कमळ)
सुनंदा नामदेव पाटील – काँग्रेस (हात)
60. तांबवे
धनंजय रघुनाथ ताटे – भाजपा (कमळ)
जगदीश बाळासाहेब पाटील – काँग्रेस (हात)
विक्रम दिलीप पाटील – शिवसेना (धनुष्यबाण)
61. विंग
आराधना निळकंठ काटु – रा.कॉ. (घड्याळ)
शैलजा प्रदीप शिंदे – भाजपा (कमळ)
62. कार्वे
अनुश्री दिग्विजय थोरात – भाजपा (कमळ)
विजया संताजीराव थोरात – रा.कॉ. (घड्याळ)
जयश्री दिगंबर जगताप – राष्ट्रीय समाज पक्ष (कपबशी)
63. रेठरे बुद्रुक
अंजली तात्यासाहेब सावंत – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
प्रियांका उदय साळुंखे – भाजपा (कमळ)
सुनिता बापूसाहेब साळुंखे – रा.कॉ. (घड्याळ)
64. काले
मनीषा दयानंद पाटील – भाजपा (कमळ)
माधुरी प्रशांत पावणे – रा.कॉ. (घड्याळ)
65. येळगाव
उदयसिंह विलासराव पाटील – रा.कॉ. (घड्याळ)
आनंदराव जयसिंगराव पाटील – अपक्ष (नारळ)
🟢 पंचायत समिती गण
107. पाल
प्रमोद तानाजीराव कदम – भाजपा (कमळ)
प्रताप रामचंद्र चव्हाण – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
प्रमोद आबासो ढाणे – शिवसेना (धनुष्यबाण)
108. चरेगाव
मुक्ता राहुल जाधव – शिवसेना (धनुष्यबाण)
गांधारी सुरेश पुजारी – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
धैर्यजा स्वप्नील माने – भाजपा (कमळ)
109. उंब्रज
संगीता संजय चव्हाण – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
शशिकला लिंगेश्वर फणसे – भाजपा (कमळ)
प्रियांका विक्रम वाघमारे – शिवसेना (धनुष्यबाण)
110. तळबीड
संग्रामबाबा अधिकराव पवार – काँग्रेस (हात)
उमेश मारुती मोहिते – भाजपा (कमळ)
जयवंत लालासो मोहिते – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
दिनेश शंकरराव घाडगे – अपक्ष (शिट्टी)
बाळासाहेब भार्गव पवार – अपक्ष (ट्रॅक्टर)
111. वडोली भिकेश्वर
उर्मिला संतोष जाधव – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
प्रियांका प्रशांत पवार – काँग्रेस (हात)
कोमल प्रशांत यादव – भाजपा (कमळ)
दिपाली सूर्यकांत खोत – अपक्ष (शिट्टी)
112. मसूर
संजय शंकर घोलप – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
संतोष शंकर पाटील – भाजपा (कमळ)
संजय उर्फ गजानन शिरतोडे – अपक्ष (बॅट)
113. वाघेरी
संगीता स्वप्नील पिसाळ – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
अनिता सतीश वेताळ – भाजपा (कमळ)
नीलम हिंदुराव पिसाळ – अपक्ष (नारळ)
114. कोपर्डे हवेली
सिद्धार्थ विलासराव चव्हाण – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
दत्तात्रय तात्या शेलार – भाजपा (कमळ)
प्रमोद हिंदुराव जगदाळे – स्वाभिमानी पक्ष (शिट्टी)
अमित प्रकाश पाटील – अपक्ष (नारळ)
115. हजारमाची
ऐश्वर्या अनिल कांबळे – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
शितल सागर कांबळे – शिवसेना (धनुष्यबाण)
प्रियांका सागर पळसे – भाजपा (कमळ)
छाया प्रकाश लोंढे – काँग्रेस (हात)
सुनंदा अनिल कांबळे – अपक्ष (छत्री)
सरला शंकर वीर – अपक्ष (रिक्षा)
116. सैदापूर
प्राजक्ता सागर कांबळे – रा.कॉ. (शरद पवार) (तुतारी)
भाग्यश्री रोहित ठोंबरे – शिवसेना (धनुष्यबाण)
माधवी नाना पाटसुपे – भाजपा (कमळ)
लता गुणवंत साठे – अपक्ष (कपबशी)
117. वारुंजी
रविंद्र सर्जेराव बडेकर – काँग्रेस (हात)
संतोष जगन्नाथ माने – भाजपा (कमळ)
नितीन महावीर लोंढे – शिवसेना (धनुष्यबाण)
118. कोयना वसाहत
नरेंद्र धोंडीराम नांगरे-पाटील – भाजपा (कमळ)
श्रीकांत पांडुरंग पाटील – काँग्रेस (हात)
119. सुपने
उज्वला जगदीश पाटील – काँग्रेस (हात)
जयश्री अमित पाटील – शिवसेना (धनुष्यबाण)
स्नेहलता प्रशांत पाटील – भाजपा (कमळ)
120. तांबवे
दिनेश विठ्ठल कुंभार – शिवसेना (धनुष्यबाण)
तानाजी लक्ष्मण देवकर – भाजपा (कमळ)
बाबुराव किसन देशमाने – काँग्रेस (हात)
121. कोळे
अर्जुन गोपाळ कराळे – भाजपा (कमळ)
रमेश गोपाळराव देशमुख – रा.कॉ. (घड्याळ)
122. विंग
नंदाताई अरुण यादव – भाजपा (कमळ)
अनुराधा सर्जेराव लोकरे – रा.कॉ. (घड्याळ)
अर्चना रमेश खबाले – अपक्ष (नारळ)
123. गोळेश्वर
दादासो बाळू मरगळे – भाजपा (कमळ)
वैभव सुरेश यादव – रा.कॉ. (घड्याळ)
124. कार्वे
पूजा प्रशांत काटवटे – रा.कॉ. (घड्याळ)
सुषमा अशोक मदने – भाजपा (कमळ)
125. शेरे
वर्षा शंकर निकम – भाजपा (कमळ)
संगीता शंकरराव निकम – रा.कॉ. (घड्याळ)
126. रेठरे बुद्रुक
धनंजय तुकाराम पाटील – भाजपा (कमळ)
दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी – काँग्रेस (हात)
अभिजीत शंकर सोमदे – रा.कॉ. (घड्याळ)
127. काले
अमित शांताराम कुंभार – रा.कॉ. (घड्याळ)
गोविंद वसंत गावडे – भाजपा (कमळ)
128. कालवडे
तेजश्री शिवाजी थोरात – भाजपा (कमळ)
स्वाती मानसिंगराव थोरात – रा.कॉ. (घड्याळ)
गीतांजली यशवर्धन थोरात – अपक्ष (नारळ)
129. सवादे
नितीन बाळासाहेब थोरात – रा.कॉ. (घड्याळ)
संजय बाबुराव शेवाळे – भाजपा (कमळ)
संगीता बाजीराव पाटील – अपक्ष (रिक्षा)
130. येळगाव
वृषाली वसंत पाटील – रा.कॉ. (घड्याळ)
संगीता संजय शेटे – भाजपा (कमळ)
Comments
Post a Comment