कराड तालुक्यातील पंचायत समिती गणांची निवडणूक २०२६: नामनिर्देशनपत्रांची भरभराट

 
कराड: विद्या मोरे 
कराड – सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये कराड तालुक्यातील पंचायत समिती गणात उमेदवारांनी मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. तालुक्यातील एकूण १६ पंचायत समिती गणांतून तब्बल २०४ अर्ज दाखल झाले असून विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे:

पाल पंचायत समिती गण

सूर्यकांत पडवळ – भारतीय जनता पार्टी
प्रताप चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
विजय यादव – भारतीय जनता पार्टी
प्रशांत कदम – भारतीय जनता पार्टी
युवराज चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
योगीराज सरकाळे – अपक्ष
प्रमोद ढाणे – शिवसेना

पाल गणात सात उमेदवार रिंगणात असून, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.


चरेगाव पंचायत समिती गण

धैर्यजा माने – भारतीय जनता पार्टी
गांधारी पुजारी – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
संगीता मोरकळ – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
मुक्ता जाधव – शिवसेना
संजीवनी देशमाने – भारतीय जनता पार्टी
अनिता भाकरे – भारतीय जनता पार्टी
सुजाता भाकरे – भारतीय जनता पार्टी

चरेगाव गणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने आहेत.


उंब्रज पंचायत समिती गण

शशिकला फणसे – भारतीय जनता पार्टी
संगीता चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
वर्षा माळी – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
प्रियांका वाघमारे – शिवसेना
पूर्वा बेडके – भारतीय जनता पार्टी
जयश्री ढवळे – भारतीय जनता पार्टी
संजीवनी देशमाने – भारतीय जनता पार्टी

उंब्रज गणात सात उमेदवार मैदानात असून निवडणूक चुरशीची ठरणार आहे.


तळबीड पंचायत समिती गण

बाळासाहेब पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयवंत मोहिते – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
कृष्णत पवार – भारतीय जनता पार्टी
उमेश मोहिते – भारतीय जनता पार्टी
संग्राम पवार – काँग्रेस / शिवसेना / अपक्ष
दिनेश घाडगे – अपक्ष / शिवसेना
मिथुन शिंदे – काँग्रेस
विजय मोहिते – राष्ट्रवादी काँग्रेस

तळबीड गणात उमेदवारांची संख्या अधिक असून बहुपक्षीय लढत होणार आहे.


वडोली (भि.) पंचायत समिती गण

दिपाली खोत – भाजप / अपक्ष
प्रियांका पवार – अपक्ष
अलका जाधव – भारतीय जनता पार्टी
कोमल यादव – भाजप / अपक्ष
उषा गायकवाड – भाजप / अपक्ष
विद्या सावंत – अपक्ष
मयुरी साळुंखे – भारतीय जनता पार्टी


मसूर पंचायत समिती गण

दिपाली खोत – अपक्ष
अमृत चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
नवीन जगदाळे – अपक्ष
दत्तात्रय साळुंखे – अपक्ष
संदीप सावंत – भारतीय जनता पार्टी
गजानन शिरतोडे – अपक्ष
अक्षय कोरे – अपक्ष


वाघेरी पंचायत समिती गण

सारिका सूर्यवंशी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
सुप्रिया पवार – अपक्ष
स्वागती पोळ – अपक्ष
अनिता वेताळ – शिवसेना
संगीता पिसाळ – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
मीनाक्षी डुबल – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
दिलशाद देसाई – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सविता शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
सुजाता पिसाळ – शिवसेना


कोपर्डे हवेली पंचायत समिती गण

अमित पाटील – भाजप / अपक्ष
अजय थोरात – भारतीय जनता पार्टी
दादासो चव्हाण – भारतीय जनता पार्टी
सागर चव्हाण – अपक्ष
प्रमोद जगदाळे – स्वाभिमानी पक्ष / अपक्ष
सिद्धार्थ चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस (शप)


हजारमाची पंचायत समिती गण

सरला वीर – भारतीय जनता पार्टी
अश्विनी पळसे – भारतीय जनता पार्टी
निकिता पळसे – भारतीय जनता पार्टी
प्रियंका पळसे – भारतीय जनता पार्टी
शितल कांबळे – शिवसेना
छाया लोंढे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सायली वीरकायदे – अपक्ष
सोनाली कोरडे – शिवसेना
सुनंदा कांबळे – अपक्ष / भाजप
ऐश्वर्या कांबळे – राष्ट्रवादी काँग्रेस


सैदापूर पंचायत समिती गण

सुप्रिया तुपे – राष्ट्रवादी काँग्रेस
कविता शिंदे – भारतीय जनता पार्टी
माधव पाटसुपे – भारतीय जनता पार्टी
सोनम साठे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भाग्यश्री ठोंबरे – शिवसेना
प्राजक्ता कांबळे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
लता साठे – अपक्ष / भाजप
ज्ञानेश्वरी जानराव – अपक्ष
राजश्री काळे – भारतीय जनता पार्टी
सुशांत कांबळे – अपक्ष


वारुंजी पंचायत समिती गण

संतोष माने – भारतीय जनता पार्टी
रवींद्र बडेकर – अपक्ष
माधुरी बडेकर – अपक्ष
अविनाश तुपे – भारतीय जनता पार्टी
भीमराव केंगार – राष्ट्रवादी काँग्रेस
नितीन लोंढे – शिवसेना / अपक्ष
प्रशांत थोरवडे – वंचित बहुजन आघाडी


कोयना वसाहत पंचायत समिती गण

गणेश पवार – अपक्ष
श्रीकांत पाटील – काँग्रेस / अपक्ष
नरेंद्र नांगरे पाटील – भारतीय जनता पार्टी
दीपक लावंड – अपक्ष

सुपने पंचायत समिती गण

पूजा पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुप्रिया पाटील – भाजप / राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
सुनंदा बानुगडे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जयश्री पाटील – शिवसेना
शुभांगी चव्हाण – शिवसेना
उज्वल पाटील – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


तांबवे पंचायत समिती गण

तानाजी देवकर – भारतीय जनता पार्टी
उत्तमराव राऊत – भारतीय जनता पार्टी
संतोष कुंभार – भारतीय जनता पार्टी
बाबुराव देशमाने – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महेश पाटणे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दिनेश कुंभार – शिवसेना
सागर जाधव – अपक्ष
सविता ढवळे – अपक्ष


निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, तालुक्यातील पंचायत समिती गणांतर्गत उमेदवारांची संख्या विक्रमी आहे, यामुळे तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण व रंगतदार होईल.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार