कराड तालुका – जिल्हा परिषद गट निवडणूक २०२६: नामनिर्देशनपत्रांची विक्रमी भर

  कराड : विद्या मोरे 
 सातारा जिल्हा परिषद अंतर्गत कराड तालुका जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक २०२६ मध्ये आज शेवटच्या दिवशी तब्बल १३२ अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक गटातून विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनी मैदानात उतरले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे आणि प्रताप पाटील उपस्थित होते.

तालुका गटनिहाय उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे:

पाल जिल्हा परिषद गट

देवराज पाटील – नॅशनल काँग्रेस पार्टी (शप / अपक्ष)
सर्जेराव खंडाइत – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शप)
अजिंक्य माने – भारतीय जनता पार्टी
शंकर वायदंडे – बसपा
नयनेश निकम – शिवसेना
सविता कणसे – रासप

उंब्रज जिल्हा परिषद गट

रणजीत जाधव – भारतीय जनता पार्टी
रणजीत कदम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दादा कांबळे – बहुजन वंचित आघाडी / अपक्ष
संग्रामसिंह जाधव – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शप)
महेशकुमार जाधव – भारतीय जनता पार्टी
सुधाकर जाधव – नॅशनल काँग्रेस पार्टी (शप)
महादेव साळुंखे – शिवसेना
विनोद जाधव – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शप)
जयसिंह पाटील – नॅशनल काँग्रेस पार्टी (शप)

मसूर जिल्हा परिषद गट

दिपाली खोत – अपक्ष
सोमनाथ चव्हाण – शिवसेना / अपक्ष
प्रमोद गायकवाड – भाजप / अपक्ष
प्रथमेश गायकवाड – अपक्ष
पवन निकम – भाजप / अपक्ष
सचिन उर्फ कुलदीप क्षीरसागर – अपक्ष
विजयसिंह जगदाळे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
जयवंतराव जगदाळे – भाजप
नंदकुमार जगदाळे – अपक्ष

सैदापूर जिल्हा परिषद गट

सचिन नांगरे – भाजप
सागर शिवदास – भाजप
अनिकेत साळुंखे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
प्रफुल्ल कांबळे – भाजप
तुषार लोंढे – राष्ट्रीय काँग्रेस पार्टी
प्रफुल्ल कांबळे – अपक्ष
प्रफुल्ल वीर – भाजप
नरहरी जानराव – अपक्ष
निखिल शिंदे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)
मिलिंद वाघमारे – शिवसेना
अमर तुपे – राष्ट्रवादी काँग्रेस / अपक्ष
धर्मेंद्र कांबळे – अपक्ष
सच्चिदानंद आवळे – अपक्ष
हेमंत लादे – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)
अशोक रामुगडे – नॅशनल काँग्रेस पार्टी
मुरलीधर कांबळे – नॅशनल काँग्रेस पार्टी (शप)
राहुल जानराव – अपक्ष
अक्षय तुपे – अपक्ष
वैशाली वाघमारे – अपक्ष
विवेक बारमन – रयत क्रांती पक्ष

वारुंजी जिल्हा परिषद गट

श्वेता पाटील – भाजप
सुनंदा पाटील – अपक्ष
भाग्यश्री पाटील – अपक्ष

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट

मेघा चव्हाण – भारतीय जनता पार्टी
कोमल साळवे – भारतीय जनता पार्टी / अपक्ष
स्वाती पवार – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) / अपक्ष
कली मुन्नीसा मुल्ला – अपक्ष
स्वाती चव्हाण – अपक्ष / भारतीय जनता पार्टी
शबाना पटेल – वंचित बहुजन आघाडी

कार्वे जिल्हा परिषद गट

जयश्री जगताप – राष्ट्रीय समाज पक्ष
विजया थोरात – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अनुश्री थोरात – भारतीय जनता पार्टी
धनश्री थोरात – भारतीय जनता पार्टी
विद्याताई जगताप – भारतीय जनता पार्टी


रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गट

प्रियंका साळुंखे – भारतीय जनता पार्टी
अंजली साळुंखे – अपक्ष
कोमल साळुंखे – अपक्ष
अंजली सावंत – राष्ट्रवादी काँग्रेस
सारिका साळुंखे – भारतीय जनता पार्टी


काले जिल्हा परिषद गट

मनीषा पाटील – भारतीय जनता पार्टी
उषाताई पाहुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
शिवानी मोटे – भारतीय जनता पार्टी
विकास अनुसे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
दयानंद पाटील – भारतीय जनता पार्टी
गोविंद गावडे – भारतीय जनता पार्टी
शंकर गावडे – भारतीय जनता पार्टी


येळगाव जिल्हा परिषद गट

प्रवीण साळुंखे – भाजप
उदयसिंह पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस / नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
सचिन बागट – भाजप
बळवंत पाटील – भाजप


विंग जिल्हा परिषद गट

शैलजा शिंदे – भाजप
आराधना काटू – राष्ट्रवादी काँग्रेस
अनुराधा बंडगर – राष्ट्रवादी काँग्रेस

तांबवे जिल्हा परिषद गट

धनंजय ताटे – भारतीय जनता पार्टी
शंकर पाटील – भारतीय जनता पार्टी
विठोबा पाटील – भारतीय जनता पार्टी
विजय चव्हाण – भारतीय जनता पार्टी
तात्यासो बाबर – भारतीय जनता पार्टी
जगदीश पाटील – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वप्निल पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तानाजी पवार – शिवसेना
विक्रम पाटील – शिवसेना
सतीश पाटील – अखिल भारतीय काँग्रेस
विनोद पाटील – भारतीय जनता पार्टी
प्रदीप पाटील – अपक्ष


अतुल म्हेत्रे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, यांनी सांगितले की तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवारांची संख्या विक्रमी आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात मैदानात उतरले आहेत, ज्यामुळे कराड तालुक्यातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार